Jammu Kashmir | सिंथन टॉप काश्मीरमधील ऑफबीट पर्यटनस्थळ | Sakal |

सिंथन टॉपला ‘ऑफबीट पर्यटन स्थळ’ म्हणून विकसित करण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासन तयारीत
या उपक्रमामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत होईल
सिंथन टॉप हे दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील ब्रेंग व्हॅलीमध्ये आहे
प्रशासनाच्या या निर्णयाचे पर्यटकांनी कौतुक केले
सिंथन टॉप अधिक सुंदर करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी करण्यात येते.

#Sakal #JammuKashmir #KashmirNews #BrengValley #Tourism #India